{"product_id":"शास्त्रोक्त-सत्यनारायण-पूजा","title":"शास्त्रोक्त सत्यनारायण पूजा","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमाहिती\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसत्यनारायण पूजा ही हिंदू धर्मातील अत्यंत लोकप्रिय आणि फलदायी पूजा मानली जाते. विशेषतः अधिक मास (धोंडा महिना) हा भगवान विष्णूंच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या पवित्र काळात 'वंदन' तुमच्यासाठी ही पूजा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि सोप्या स्वरूपात घेऊन येत आहे. ही सेवा 'ऑफलाईन' असून आमचे अनुभवी गुरुजी तुमच्या घरी येऊन हा विधी संपन्न करतील. विधीचे ९०% साहित्य वंदनतर्फे दिले जाईल, जेणेकरून तुम्हाला विधीच्या तयारीची चिंता राहणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eउद्देश\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003col\u003e\n\u003cli\u003eभगवान विष्णूंच्या आशीर्वादाने घरातील सुख, शांती आणि समृद्धी वाढवणे.\u003cbr\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eअधिक मासाचे विशेष पुण्य पदरात पाडून घेणे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eनव्या कार्याची सुरुवात करताना किंवा संकल्प पूर्तीसाठी श्री सत्यनारायणाचे पूजन करणे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eविष्णू सहस्रनाम अर्चन आणि हवनाच्या माध्यमातून वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे.\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAvailable Only in Pune, Mumbai, and Nashik\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vandan Pandit Store","offers":[{"title":"फक्त सत्यनारायण पूजा","offer_id":53287402701165,"sku":null,"price":3501.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"सत्यनारायण व विष्णू सहस्रनाम तुळशी अर्चन","offer_id":53287402733933,"sku":null,"price":4501.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"सत्यनारायण व विष्णू आणि नवग्रह हवन","offer_id":53287402766701,"sku":null,"price":5501.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"सर्व पूजा - सत्यनारायण तुळशी अर्चन व हवन","offer_id":53287402799469,"sku":null,"price":6501.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0997\/2505\/0221\/files\/IMG_2554.heic?v=1778687968","url":"https:\/\/store.vandanpandit.com\/products\/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a4%be","provider":"Vandan Pandit Store","version":"1.0","type":"link"}