Skip to product information
शास्त्रोक्त सत्यनारायण पूजा

⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ 4.8/5

शास्त्रोक्त सत्यनारायण पूजा

Rs. 3,501.00
Sale price  Rs. 3,501.00 Regular price  Rs. 5,001.00

Inclusive of samagree

३ वर्षांनी आलेली संधी सोडू नका: ह्या अधिक महिन्यात मिळवा अनंत पटीने पुण्य, आजच आपले शास्त्रोक्त सत्यनारायण व तुलसी अर्चन निश्चित करा!

विष्णुपूजेचे पुण्य

अडचणींवर मात

सुख-समृद्धी

अर्थपूर्ण विधी

अनुभवी गुरुजी

संपूर्ण सामग्रीसह

प्रसन्न मांडणी

Best Muhurt: 16th May to 15th June.

गुरुजींशी बोलायचे आहे?

लगेचच आमच्या अनुभवी गुरुजींशी बोला

Talk now!

Product Description

माहिती
सत्यनारायण पूजा ही हिंदू धर्मातील अत्यंत लोकप्रिय आणि फलदायी पूजा मानली जाते. विशेषतः अधिक मास (धोंडा महिना) हा भगवान विष्णूंच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या पवित्र काळात 'वंदन' तुमच्यासाठी ही पूजा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि सोप्या स्वरूपात घेऊन येत आहे. ही सेवा 'ऑफलाईन' असून आमचे अनुभवी गुरुजी तुमच्या घरी येऊन हा विधी संपन्न करतील. विधीचे ९०% साहित्य वंदनतर्फे दिले जाईल, जेणेकरून तुम्हाला विधीच्या तयारीची चिंता राहणार नाही.

उद्देश

  1. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने घरातील सुख, शांती आणि समृद्धी वाढवणे.
  2. अधिक मासाचे विशेष पुण्य पदरात पाडून घेणे.
  3. नव्या कार्याची सुरुवात करताना किंवा संकल्प पूर्तीसाठी श्री सत्यनारायणाचे पूजन करणे.
  4. विष्णू सहस्रनाम अर्चन आणि हवनाच्या माध्यमातून वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे.

Available Only in Pune, Mumbai, and Nashik

Samagri List

आवश्यक साहित्य

वंदन तर्फे ९०% साहित्य दिले जाईल. यजमानांनी (ग्राहकाने) खालील घरगुती तयारी करून ठेवणे आवश्यक आहे:
१ चौरंग किंवा पाट, १ ताम्हण, २ कलश, १ तांब्या, पळी-भांडे, निरांजन, समई, नैवेद्यासाठी पेढे आणि ५ फळे, पंचामृत, १ किलो गहू किंवा तांदूळ, श्री सत्यनारायण फोटो आणि शिऱ्याचा प्रसाद.
(ऐच्छिक: केळीचे खांब).

FAQs

प्रश्न: पूजा किती वेळ चालेल?
उत्तर: साधारणपणे मुख्य सत्यनारायण पूजा १.५ ते २ तासांत पूर्ण होते. तुम्ही ॲड-ऑन्स निवडल्यास वेळेत ३० ते ४५ मिनिटांची वाढ होऊ शकते.

प्रश्न: गुरुजींना दक्षिणा वेगळी द्यावी लागेल का?
उत्तर: नाही, वर नमूद केलेल्या शुल्कामध्ये गुरुजींची मुख्य दक्षिणा समाविष्ट आहे.

प्रश्न: गुरुजी कधी येतील?
उत्तर: विधीच्या नियोजित वेळेच्या १५ ते २० मिनिटे आधी गुरुजी तयारीसाठी तुमच्या घरी पोहचतील.

You may also like

शास्त्रोक्त सत्यनारायण पूजा

Rs. 3,501.00