वंदनचे मनापासून आभार! एकाच बॉक्समध्ये सगळी सामग्री मिळाल्यामुळे आमचा खूप वेळ वाचला. पुस्तकात दिलेली मांडणी एकदम सोपी होती आणि व्हिडिओ गायडन्समुळे संपूर्ण पूजा घरच्या घरी अगदी शांततेत पार पडली. नवीन पालकांसाठी हे किट म्हणजे उत्तम पर्याय आहे.
व्हिडिओमधील मार्गदर्शन अतिशय सोप्या आणि स्पष्ट भाषेत होतं, कुठेही गोंधळ झाला नाही. पूजेमध्ये प्रत्येक विधीचा नेमका अर्थ काय आहे, हे ज्या पद्धतीने समजावून सांगितलं होतं, तो भाग आम्हाला सर्वात जास्त आवडला. बाळाला खूप छान आशीर्वाद मिळाले.
बाळाच्या नामकरणासाठी माझ्या मिस्टरांनी मला दिलेली ही एक अप्रतिम भेट होती! या किटमधली सगळी पूजा सामग्री अगदी कम्प्लीट होती, त्यामुळे ऐनवेळी कुठलीही धावपळ झाली नाही. मॅन्युअल बघून मांडणी करणं खूप सोपं गेलं. मनाला खूप समाधान मिळालं.
Perfect sanaskar kit for beginners like me who don’t understand much about rituals!
The kit is actually very thoughtful. Usually, we don't understand why certain steps are done, but the way they explained the actual meaning behind the Namkaran sanskar was beautiful. The vidhi to write on baby’s name on khalita was the best one.