Skip to product information
⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐ 4.8/5
शास्त्रोक्त सत्यनारायण पूजा
Rs. 3,501.00
Sale price
Rs. 3,501.00
Regular price
Rs. 5,001.00
Inclusive of samagree
विष्णुपूजेचे पुण्य
अडचणींवर मात
सुख-समृद्धी
अर्थपूर्ण विधी
अनुभवी गुरुजी
संपूर्ण सामग्रीसह
प्रसन्न मांडणी
Product Description
माहिती
सत्यनारायण पूजा ही हिंदू धर्मातील अत्यंत लोकप्रिय आणि फलदायी पूजा मानली जाते. विशेषतः अधिक मास (धोंडा महिना) हा भगवान विष्णूंच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या पवित्र काळात 'वंदन' तुमच्यासाठी ही पूजा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने आणि सोप्या स्वरूपात घेऊन येत आहे. ही सेवा 'ऑफलाईन' असून आमचे अनुभवी गुरुजी तुमच्या घरी येऊन हा विधी संपन्न करतील. विधीचे ९०% साहित्य वंदनतर्फे दिले जाईल, जेणेकरून तुम्हाला विधीच्या तयारीची चिंता राहणार नाही.
उद्देश
- भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने घरातील सुख, शांती आणि समृद्धी वाढवणे.
- अधिक मासाचे विशेष पुण्य पदरात पाडून घेणे.
- नव्या कार्याची सुरुवात करताना किंवा संकल्प पूर्तीसाठी श्री सत्यनारायणाचे पूजन करणे.
- विष्णू सहस्रनाम अर्चन आणि हवनाच्या माध्यमातून वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे.
Available Only in Pune, Mumbai, and Nashik
Samagri List
FAQs
You may also like
शास्त्रोक्त सत्यनारायण पूजा
Rs. 3,501.00