Skip to product information
Ganesh Sthapana Kit

Ganesh Sthapana Kit

Rs. 499.00
Sale price  Rs. 499.00 Regular price  Rs. 1,501.00

देवतांचे आशीर्वाद

उत्तम आरोग्य

सुख-समृद्धी

गुरुजींशी बोलायचे आहे?

लगेचच आमच्या अनुभवी गुरुजींशी बोला

Talk now!

Product Description

घरच्या घरी, स्वतःच्या वेळेनुसार आणि शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पाची स्थापना करण्याचा सर्वात सोपा मार्ग!

गणेशोत्सवाचा पहिला दिवस हा आनंद आणि उत्साहाचा असतो. पण गुरुजींची वाट पाहणे, ऐनवेळी साहित्याची धावपळ होणे आणि घाईगडबडीत पूजा उरकणे यात पूजेचा खरा आनंद निघून जातो.

'वंदन' (Vandan Pandit) घेऊन आले आहे संपूर्ण 'गणेश स्थापना किट'. या किटच्या मदतीने तुम्ही कोणत्याही धावपळीशिवाय, कुटुंबासोबत शांततेत आणि पूर्ण धार्मिक विधीनुसार बाप्पाची स्थापना करू शकता.

या किटची खास वैशिष्ट्ये

  • संपूर्ण पूजेच्या सामग्रीसह (All-in-One Complete Kit): पूजेसाठी लागणारी लहानात लहान आणि अत्यंत महत्त्वाची सर्व सामग्री या एकाच किटमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारातील गर्दीत फेऱ्या मारणे, लांबलचक यादी बनवणे आणि ऐनवेळी एखादी वस्तू विसरण्याची कटकट कायमची संपते - एकाच बॉक्समध्ये पूजेची १००% तयारी!
  • गुरुजींचा 'पॉज अँड प्ले' (Pause & Play) व्हिडिओ गाईड: पूजेतील प्रत्येक मंत्र, त्याची सोपी कृती आणि त्यामागचे धार्मिक महत्त्व सोप्या मराठीत समजावले आहे. पूजा करताना कोणतीही घाई असल्यास व्हिडिओ थांबवून सहज काम करता येते.
  • तुमच्या वेळेची पूर्ण स्वतंत्रता: गुरुजी कधी येणार यावर अवलंबून न राहता, तुमच्या सोयीच्या आणि शुभ मुहूर्तावर शांततेत पूजा करा.
  • मुलांचा थेट सहभाग व संस्कार: किटमधील व्हिडिओ इतका सोपा आणि रंजक आहे की, लहान मुलेसुद्धा स्वतःच्या हाताने ही पूजा पूर्ण करू शकतात. यामुळे लहान वयातच त्यांना आपल्या संस्कृतीचा आणि पूजेचा प्रत्यक्ष आनंद मिळतो.
  • शास्त्रोक्त तरीही सोपी पद्धत: धर्मशास्त्रातील सर्व नियम सांभाळून, पण प्रत्येकाला सहज करता येईल अशा अत्यंत सोप्या पद्धतीने या पूजेची रचना केली आहे.

या गणेशोत्सवात घाईगडबड विसरा, परंपरेचा अभिमान जपा आणि मुलांच्या हस्ते बाप्पाचे स्वागत करा! १०,०००+ कुटुंबांचा विश्वास असलेले 'वंदन गणेश स्थापना किट' आजच ऑर्डर करा.

Samagri List

- कुंकू
- हळद पावडर
- गुलाल
- अष्टगंध
- अक्षता
- भिजवलेल्या वाती
- समई वात / तेल वात
- जानवे जोड
- कापसाचे वस्त्र
- धूप स्टिक्स
- कापूर
- मध
- सुपारी
- हळदकुंड
- बदाम
- खारीक
- अत्तर बाटली
- गंगाजल
- मौली
- माचीस (काडीपेटी)
- द्रोण
- लाल कापड (माद्रा)

Frequently asked questions

What is the duration of the puja?

Puja takes around 30-45 minutes to complete. First do quick mandani as per the the video and start the puja.

Which device do we need to watch the puja?

You can play the interactive puja video on any of these devices: mobile phone, tab, laptop, television. We recommend you to use a bigger screen device with properly working speaker.

How long does it taketo receive the kit?

Post order confirmation, it generally takes 2-3 days to receive your kit depending on the location.

Who can perform the puja?

Designed for the entire family, this ritual is a wonderful opportunity for your children to participate or even lead the puja themselves. It offers a hands-on, memorable experience that instills timeless values (sanskars) in a simple and joyful way.

Can Vandan’s Panditji come home to perform the puja?

Yes, this option is available in Pune, Mumbai, and Nashik. If you perform the puja through interactive video, the Dakshina is 499/-. If you want our Panditji to come to your location to perform the puja, the Dakshina is 3501/-. As this sanskar is brief and simple, we recommend you to use the interactive puja video. It is recorded by our “Sanskar bhushan” Panditji from Nashik.

You may also like

Ganesh Sthapana Kit

Rs. 499.00